A MARATHA MATRIMONIAL PORTAL

Mrs. Shailaja Pawar (B.Sc., D.C.P.)

( Director, Vivah Sanskruti )

+91 9881244921/ 8888969070
Email : contact@vivahsanskriti.com

ABOUT VIVAH SANSKRUTI

Myself, Ms. Shailaja Vishwanath Pawar, Welcome all the Maratha Community spread throughout the World at vivahsanskriti.com, the Maratha Matrimonial Portal.
Ichalkaranji, the Manchester of Maharashtra, is my native place while the Educational Hub, Pune is my working place. During the last 17 Years of my stay at Pimpri Chinchwad, I have worked in a renowned Educational Institute. While working in the educational field, I am also involved in social activities like Women empowerment, Bal Kalyan and Youth Development.
While working for the youth, I am always thinking that in today’s Competitive World, the concept of marriage has changed and selection of Life Partner has also became difficult. This motivated me to work for the younger generation and help them for the selection of proper Life Partner.
“Vivah” is an important Sanskar of the Indian Culture, “Saptapadi” also assures the living with the spouse. After wedding two different souls, two different cultures and two different families come together.
Therefore, for the important change of circumstances in the life,Vivah Sanskriti Dot Com Maratha Matrimonial Portal offers you multiple choices, for the selection of a perfect Life Partner.

Thank you!

मी सौ.शैलजा विश्वनाथ पवार जगभरात विस्तारलेल्या सर्व मराठा बांधवांचे vivahsanskriti.com या मराठा मट्रिमोनियल पोर्टलवर सहर्ष स्वागत करते.
महाराष्ट्राचे मंचेस्टर समजले जाणारी इचलकरंजी ही माझी जन्मभूमी तर पुण्यनगरी ही माझी कर्मभूमी. गेल्या १७ वर्ष्यांच्या येथील वास्तव्यात एका नामांकीत शैक्षणिक संस्थेत काम करत असतानाच एक सामाजिक जबाबदारी म्हणून महिला,युवक व बालकल्याणाच्या क्षेत्रात अनेक समाजाभिमुख उपक्रम सुरु केले,तेव्हा एका गोष्टीची जाणीव माझ्या संवेदनशील मनाला सतत साद घालत होती,ती म्हणजे जबरदस्त वेगाने बदलणाऱ्या आजच्या जगात काळाबरोबर राहायचे आणि संसार टिकवायचे म्हटले तर 'विवाह' आणि जोडीदाराची निवड योग्य असली पाहिजे.


सौ.शैलजा विश्वनाथ पवार (B. Sc., D.C.P)
संचालिका 'विवाहसंस्कृती'

खर म्हणजे 'विवाह' हा भारतीय संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा असा संस्कार! सप्तपदीच्या सात पावलांमध्ये जन्मभर जोडीदारा बरोबरची वाटचाल सुगम करण्याचे अभिवचन अभिप्रेत आहे.विवाहामुळे दोन भिन्न जीव, भिन्न घराणी,भिन्न चालीरीती,भिन्न मत-प्रकृती एकत्र येत असतात.
म्हणूनच जीवनातील या मोठ्या स्थित्यंतरासाठी थोरामोठ्यांचे आशिर्वाद, शुभेच्छांचे बळ आणि 'विवाहसंस्कृती' च्या अद्ययावत वेबसाईटच्या मदतीने आयुष्याचा जोडीदार अत्यंत विचारपूर्वक व बहुविद्य पर्यायातून निवडता येईल व जन्मभराचे हे नाते शतजन्मीच्या नात्यात रुपांतरीत होईल यात शंकाच नाही.

धन्यवाद !